*आज जि.प.शाळा केवड येथे 🎂"वाढदिवस माझा"🎂 उपक्रमाअंतर्गत चि.विराज (गंधर्व) कालिदास चव्हाण याचा वाढदिवस साजरा करण्यात आला.सर्व विद्यार्थ्यी तसेच शिक्षक यांनी विराजला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी विराजने सर्व विद्यार्थ्यांना लाडू आणि बिस्किट वाटप केले तसेच इ.2री मधील विद्यार्थ्यांना वाॅटर बाॅटल वाटप केले.*
*तसेच अबॅकस राज्यस्तरीय परीक्षेत यश संपादन केल्याबद्दल 🥇🥇🥇इ.3री मधील विद्यार्थी चि.स्वराज समाधान लटके🥇, चि.शौर्य उमेश लटके🥇 आणि इ.2री मधील विद्यार्थिनी कु.आराध्या आण्णासाहेब लटके🥇 यांचा शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.समाधान लटके, सौ.ज्योती समाधान लटके आणि श्री.कालिदास चव्हाण यांच्या हस्ते पुष्पगुच्छ🌹🌹🌹 देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक श्री.बाळासाहेब भोईटे सर, श्री.प्रदीप जाधव सर आणि श्री.वैभव चव्हाण सर उपस्थित होते.*
📚📚📚📚📚
टिप्पणी पोस्ट करा