शिक्षक दिना निमित्ताने गुणवंत शिक्षकांचा सत्कार
माढा.प्रतिनिधी.. माढा येथे शिक्षक दिनानिमित्त माढा पंचक्रोशीतील कृषी सल्लागार बाळासाहेब उबाळे,माढ्यातील उद्योगपती श्री .श्रीकांत व रमाकांत गोसावी,व समर्थ मोबाईल शॉपीचे मालक राहुल मस्के यांच्या वतीने आदर्श शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.यामध्ये श्री.किशोर शिंदे सर श्री.कुमार गोसावी सर प्राध्यापक श्री. लक्ष्मण कदम सर ,प्राध्यापक श्री.नितीन सलगर सर यांचा सत्कार व सन्मान मित्र परीवाराच्या वतीने करण्यात आला. त्याचें सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे.
टिप्पणी पोस्ट करा