केवड जिल्हा परिषद शाळेत जागतिक योग दिन साजरा
माढा.प्रतिनिधी - केवड जिल्हा परिषद शाळेत जागतिक योग दिन साजरा- माढा तालुक्यातील केवड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत जागतिक योग दिन मोठया उत्साहाने साजरा करण्यात आला.
सर्व विध्यार्थ्यांना योगासनांचे प्रकार समजावून योगासनसमजावूनसाजरायोगकेवडदिनयोगासनांचेसांगण्यात आले . प्रात्याक्षिके करून त्यांना कृतीयुक्त योगासन करण्यात आले .मुख्याध्यापक बाळासाहेब भोईटे यांनी योगाचे महत्त्व आरोग्याविषयीची माहिती ,फायदे व तोटे समजावून सांगण्यात आले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठीं जाधव सर व चव्हाण सर यांनी परिश्रम घेतले
टिप्पणी पोस्ट करा