लटके वस्ती अंगणवाडी शाळेचे उद्घाटन...
केवड : माढा तालुक्यातील केवड येथे लटके वस्ती अंगणवाडी चे भैरवनाथ प्रशाला केवड च्या मुख्याध्यापिका सौ सुनंदा बनसोडे यांच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात आले
यावेळी उपस्थित सरपंच प्रतिनिधी राजेंद्र पाटील माजी उपसरपंच भारत लटके , डॉ.दादासाहेब लटके, नितीन पाडूळे, नाना लटके, मालोजी पिंजारी, मिरगणे सर, बरकडे सर, पाटील सर ,सर्व शिक्षक स्टाफ ,व पालक उपस्थित होते .
या अंगणवाडीसाठी जागा,इमारत नव्हती या साठी अंगणवाडी सेविका सौ. रंजना सोनशिळे यांनी भैरवनाथ प्रशाला केवड चे मुख्याध्यापिका सौ. सुनंदा बनसोडे यांची भेट घेऊन वर्ग खोली देण्याची विनंती केली असता लगेच होकार दिला .हि वर्ग खोली ग्रामपंचायत तर्फे दुरुस्त करून देण्यात आली . यामुळे लहान वस्ती वरील मुलाची सोय होय होणार आहे .
टिप्पणी पोस्ट करा