अक्षर ओळख व्हॉइस चार्ट वाटप करून वाढदिवस साजरा



 अक्षर ओळख व्हॉइस चार्ट वाटप करून वाढदिवस साजरा 

[ श्रीमंतराजे प्रतिष्ठाणचे सामाजिक कार्य कौतुकास्पद - रेणूकादास देवणीकर तहसीलदार परंडा. ] 


परंडा प्रतिनिधी - स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव,श्री श्री रविशंकर गुरू यांचा जन्मदिन व श्रीमंतराजे प्रतिष्ठाणचे अध्यक्ष  रणजीत महादेव पाटील यांच्या जन्मदिवसाचे  

अवचित्य साधून परंडा तालुक्यातील २९ प्राथमिक शाळांना अक्षर ओळख व्हाइस चार्टचे वाटप कार्यक्रम करण्यात आले.

 गटशिक्षणाधिकारी कार्यालय परंडा येथे श्रीमंतराजे प्रतिष्ठाणचे अध्यक्ष रणजीत महादेव पाटील यांच्या २९ व्या वाढदिवसानिमित्ताने परंडा तालुक्यातील २९  प्राथमिक शाळांना अक्षर ओळख व्हाइस चार्टचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष गटशिक्षणाधिकारी अशोक खुळे, प्रमुख पाहुणे परंडा तालूका तहसिलदार रेणूकादास देवणीकर,परंडा पंचायत समिती

गटविकासधिकारी संतोष नागटिळक,

प्रहार संघटना तालुका अध्यक्ष नागनाथ नरुटे-पाटील,अखिल भारतीय छावा संघटना तालुका अध्यक्ष भरत ननवरे,सामाजिक कार्यकर्ते आप्पासाहेब तरटे,

श्रीमंतराजे प्रतिष्ठाणचे अध्यक्ष रणजीत महादेव पाटील इत्यादींच्या उपस्थित मान्यवरांच्या 

हस्ते चार्ट  वाटप करण्यात आले.तसेच उपस्थित मान्यवरांनी रणजीत पाटील यांना वाढदिवसाच्या व पुढील सामाजिक कार्यास शुभेच्छा  दिल्या.

0/Post a Comment/Comments