स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा

श्री.... शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ केवड..संचलित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा केवड..शाळेत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. केवड आश्रमशाळेत 75 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला..या ध्वजारोहण कार्यक्रम *श्री.नारायण तात्या लटके .यांच्या हस्ते करण्यात आले तर.प्रमुख पाहुणे श्री. सुनील धर्मे ..संस्थेचे संस्थापक सचिव महारुद्र मामा चव्हाण श्री.सुग्रीव धर्मे..

 सरपंच प्रतिनिधी.. राजेंद्र    पाटील...संस्थेचे मार्गदर्शक गणेश चव्हाण सर* *संस्थेचे व्यवस्थापक कालिदास चव्हाण सर*केवड गावातील पालक व ग्रामस्थ.. तसेच राजेवाडी चे पालक..माध्यमिक चे मुख्याध्यापक नरसेश्वर पाटील सर.. प्राथमिक चे मुख्याध्यापक..विनायक लोखंडे सर... व्यासपिठावर उपस्थित होते.*..यावेळी कार्यक्रमाचे प्रस्ताविक कृष्णा घाडगे सर सूत्रसंचालन प्रकाश जाधव सर यांनी केले... 

यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर भाषणे केली तसेच सुहास जोशी सर यांनी स्वातंत्र्य विषयी माहिती सांगून आपले मनोगत व्यक्त केले शालेय स्तरावर भाषण केलेले विद्यार्थ्यांना संस्थेचे सचिव महारुद्र मामा चव्हाण यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यात आले यावेळी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले... या अमृतमहोत्सवी काळात अखंड देशवासीय देशभक्तीपर वातावरणात तिरंगा हर घर मानाने फडकत आहे... सर्वत्र जल्लोष दिसून येत आहे अशा मंगलमय अमृत महोत्सवी काळात या शुभ दिनी आम्हासी हे भाग्य लाभले याचा अगणित आनंद होत आहे याप्रसंगी केवड तालुका माढा या ग्रामीण भागातूनही सामाजिक देशभक्ती वातावरण निर्मिती करण्यात आली...

आम्ही भर घालू शकलो त्यासाठी खालील कार्यक्रम समारंभ उत्साह पूर्वक पार पाडले गेले वृक्षारोपण *घर घर झेंडा...सर घर वृक्ष..* ही काळाची गरज असल्याने त्याचे महत्त्व पटवून देऊन ग्रामीण भागात विद्यार्थ्यांमध्ये झाडे लावणे व त्याचे संवर्धन करण्याची जाणीव जबाबदारीने निर्माण केली  

     या प्रसंगी मान्यवराच्या हस्ते वृक्ष लावले असून त्यावर जनजागृती केली गेली शालेय विद्यार्थ्यांनी दिनांक 11 ऑगस्ट रोजी मौजे केवड येथे प्रभात फेरी  जागरण अभियान राबविल. प्रभात फेरीच्या मंगलमय वातावरणात गावचा परिसर घोषणा देशभक्ती गीताने दुमदुमला होता...

यामध्ये वृक्ष लागवड व्यसनमुक्ती देशभक्तीपर घोषणांचा समावेश होता..परिसर स्वच्छता  केवडमध्ये शालेय विद्यार्थ्यांच्या कडुन सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता करून घेऊन नागरिकांना स्वच्छता आरोग्याचे महत्व पटवून दिले गेले.. सार्वजनिक आरोग्यासाठी परिसर स्वच्छता ही काळाची गरज असून त्यावर राष्ट्रीय आरोग्य अवलंबून असल्याचे पटवून देण्यात आले चित्रकला स्पर्धा शालेय विद्यार्थ्यांमध्ये कलागुण जोपासणे व त्यात वृद्धी करण्यात हेतूने व्यापक स्वरूपात *चित्रकला स्पर्धा* भरून बक्षीस वितरण करण्यात आले भेट कार्ड व *राखी बनवणे उपक्रम शाळा स्तरावर राबवून विद्यार्थी कलागुणांना वाव दिला गेला* 
असून विद्यार्थ्यांमध्ये बंधुभाव व आपसातील स्नेहभाव वाढीस लावण्यास चालना दिली गेली *हिंदी इंग्रजी मराठी निबंध लेखन विद्यार्थ्यांनी स्वतंत्र्याच्या 75 व्या अमृत महोत्सवाच्या विषयावर स्वातंत्र्य दिन*              

*पर्यावरण विषयावर निबंध लेखन स्पर्धा भरवण्यात आल्या* *रांगोळी स्पर्धा* हर घर तिरंगा स्वातंत्र्य दिन अमृत महोत्सव या विषयावर सुबक चित्रासह स्पर्धकांनी रांगोळी काढल्या होत्या व अनेकातून एकता एकात्मता यावर बहुमूल्य संदेश दिला...
     *यावेळी संस्थेचे संस्थापक सचिव माननीय श्री महारुद्र मामा चव्हाण ...माननीय श्री गणेश चव्हाण सर.. माननीय कालिदास चव्हाण सर... माध्यमिक चे मुख्याध्यापक नरसेश्वर पाटील सर.. प्राथमिक चे मुख्याध्यापक विनायक लोखंडे सर व केवड गावातील पालक उस्फूर्तपणे उपस्थित होते*
      *दिनांक 11 रोजी केवड शाळा ते केवड गावामधुन 75 व्या अमृत महोत्सवा निमित्त गावामध्ये प्रभात फेरीचे नियोजन विभाग प्रमुख...श्री कमलाकर साकळे..नितीन सलगर ..प्रकाश जाधव सर प्राध्यापक युवराज जगदाळे.. लक्ष्मण कदम सर.. व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यावतीने करण्यात आले*

2/Post a Comment/Comments

टिप्पणी पोस्ट करा