डोंबाळवाडी मध्ये कृषीदूतांचे आगमन व वृक्षारोपण





डोंबाळवाडी मध्ये कृषीदूतांचे आगमन व वृक्षारोपण 
 | Arrival and plantation of trees in Dombalwadi

माळशिरस : डोंबाळवाडी ता.माळशिरस येथे कृषीदूतांचे आगमन झाले आहे.त्यांच्या कडून गावामध्ये विविध जनजागृती उपक्रम राबवले जात आहेत.

हे सर्व महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी संलग्न श्रीराम उद्यानविद्या महाविद्यालय,पानिव चे विद्यार्थी आहेत 

दि.५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत कृषीदूत मनिष अक्कलकोटे, शुभम गुरव,जयेश दोशी,संकेत होळे,स्वप्निल कांबळे आणि स्वप्निल आगरकर यांनी

वृक्षारोपण केले तसेच वृक्ष लागवडीचे महत्त्व समजावून सांगितले या वेळी डोंबाळवाडी गावचे सरपंच मा.श्री.लक्ष्मण माने, Adv. श्री. सीताराम झंजे तसेच गावातील शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.


0/Post a Comment/Comments